सातारा जिल्हा

खड्ड्यात रांगोळी काढून प्रशासनाचा केला निषेध

Blog Image

सातारा : सातारचे वाहतूक मित्र मधुकर शेंबडे हे कायम वाहतुकीच्या तसेच रस्त्यांचे प्रश्न अग्ल्या वेगळ्या पद्धतीने मांडणारे म्हणुन त्यांना सातारा मध्ये ओळखले जाते. सातारच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या एक मोठा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे. याच खड्ड्याच्या भोवती त्यांनी रांगोळी काढली आणि त्याच्या खाली "धोका" अश्या मोठया शब्दात रांगोळी काढली. त्यांच्या ह्या अनोख्या आंदोलनाची चर्चा संपूर्ण सातारा शहरात आहे.